Tags » Heaviest

इस्रोचे सर्वात मोठे रॉकेट जीएसएलव्ही मार्क-3 चे लाँचींग काही वेळातच

श्रीहरिकोटा - मंगलयानाला मिळालेल्या यशानंतर जगभरात देशाचा झेंडा फडकवलेले इस्रोचे शास्त्रज्ञ आणखी एक महत्त्वाचे मिशन पूर्ण करण्याच्या तयारीत आहेत. काही वेळातच म्हणजे नऊ वाजता जीएसएलव्हच्या मार्क-3 रॉकेटची चाचणी घेण्यात येणार आहे. 6 more words