मित्रांनो ,

मी नेहमी सांगत असतो कि स्पर्धे भय कोणीही पाळू नये, खरी स्पर्धा हि स्वतःशी असते, पण असे असतांनाही लोक तुम्हाला स्पर्धेत खेचत असतात आणि इथूनच सगळा घोळ सुरु होतो आणि जर का आपण स्थित, संतुलित , सतर्क आणि जागरूक असू तर अशा स्पर्धेचा अडथळा देखील दूर करू शकतो व त्याच्याशी संबधित एक किस्सा तुमच्या सोबत शेअर करतोय…..