Tags » MP

Como ver todos tus foros desde Android

Muy buenas Androides!

Si estas aca, es muy probable que estes interesado en poder ver todos los foros online desde Android, y suele pasar, que hay bastantes foros que no estan optimizados para movil, por lo cual es bastante tedioso navegar por ellos. 245 more words

Android

Labour encouraging compulsory sex and relationship education for young children.

Reported by Becky Keegan, Rob & Jack.

A local Labour MP is trying to encourage schools and education to teach young children more about sex and relationships. 390 more words

UKIP stirring trouble in Rochester

Prior to the Rochester by-election next month, UKIP candidate Mark Reckless has accused the Conservative party of hiring private agencies to call him with a plethora of complaints. 65 more words

Politics

Guildford election battle lines drawn on NHS

22 October 2014 – for immediate release

NHS debated by Labour’s Richard Wilson and Guildford’s Conservative MP

Letters exchanged between two contenders to be Guildford’s MP next May reveal that the NHS will be the key battleground in the general election. 276 more words

Guildford

तुम्ही कायम रहा सोशल...

नमस्कार…

सध्याच्या युगात सोशल मिडिया हा अनेक गोष्टींसाठी उपयुक्त आणि प्रभावी ठरू लागला आहे. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडियाचा प्रभावीपणे वापर केल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि मंत्री तसेच कार्यकर्त्यांनाही या माध्यमांची ताकद उमगली. पारंपरिक माध्यमांना बाजूला ठेवून फक्त सोशल माध्यमांच्या सहाय्याने शेकडो, हजारो नव्हे तर लाखो नागरिकांपर्यंत सहजपणे पोहोचता येते, या गोष्टीचं आता विशेष अप्रूप राहिलेलं नाही.

सोशल मिडियामध्ये फेसबुक, ट्वीटर, लिंक्डइन आणि ब्लॉग यांचा प्रामुख्याने समावेश होतो. त्याच बरोबर व्हॉट्सअप या नव्याने अस्तित्वात आलेल्या माध्यमाचाही ‘रिच’ आणि प्रभाव लक्षणीय असाच आहे. व्हॉट्सअपच्या जोडीने आलेल्या वुईचॅट, लाइन आणि हाइक अशा अॅपमुळेही सोशल मिडियाला नवे आयाम प्राप्त झाले आहेत. युट्यूब सारखे माध्यमही भलतेच प्रभावी ठरू लागले आहे. मात्र, अनेकदा सोशल मिडियावर काय टाकायचे, काय नाही टाकायचे, याबद्दल अनेकांना माहिती असतेच, असे नाही. चार जण जे करतात, तेच आपण करू लागलो, तर आपले वेगळेपण त्यातून जाणवत नाही. आपले वेगळेपण जाणवले पाहिजे, हेच सोशल मिडियात क्लिक होण्याचे महत्त्वाचे तंत्र आहे.

तुम्ही तुमच्या कार्याची माहिती, व्यक्तिगत बलस्थाने किंवा भविष्यातील योजना या गोष्टी विविध स्वरुपात सोशल मिडियावर टाकू शकता. त्यामध्ये व्हिडिओ, ग्राफिक्स, ग्राफिक प्लेट्स तसेच संक्षिप्त स्वरुपातील मजकूर अशा वेगवेगळ्या प्रकारांचा समावेश करता येऊ शकतो. हे सर्व करताना मजकूर, शब्द, शब्दरचना आणि आशय या गोष्टींना डिझाईनइतकेच महत्त्व आहे, हे मुद्दामून वेगळे सांगायला नको. आजही डिझाईन नि उत्तमोत्तम लेआऊटच्या जमान्यात देखील ‘कंटेंट इज द किंग’ आहे, हे जाणकारही मान्य करतात. आशय आणि मजकूर उत्तम असेल, तर सर्वसामान्य नागरिक आणि सोशल मिडिया हातळणारा तरूण-तरूणी किंवा कुणीही व्यक्ती खिळून राहू शकतो, हे वेगळे सांगणे न लगे.

इथेच आम्ही आपली मदत करू शकतो. आपल्या मदतीला धावून येऊ शकतो. आजही तुम्ही स्वतःचे फेसबुक पेज तयार केले असेल, आपण ट्वीटरवर असाल किंवा व्हॉट्सअपच्या विविध ग्रुप्सवर तुमचा कंटेंट पाठवित असाल. पण तो कंटेंट कितपत लोकांना आवडतोय, तुम्हाला त्याचा कितपत प्रतिसाद मिळतोय, या फॉलोअप तुम्हीही घेत असाल. तुम्हाला तुमचे फेसबुक पेज आणि ट्वीटर अकांउंट अधिक प्रभावी करायचे असेल तर आम्ही तुमच्या मदतीसाठी सज्ज आहोत.

तुम्ही केलेल्या एखाद्या चांगल्या गोष्टीची बातमी किंवा एखादी आठवण किंवा किस्सा वर्तमानपत्रात छापून येईलच, असं नाही. मात्र, तुम्ही तुमचं कोणत्याही विषयावरचं मनोगत तुमच्या ब्लॉगवर सहजपणे लिहू शकता. तुम्ही फक्त सांगायचं आणि आम्ही तुमचे शब्द आमच्या शैलीत ब्लॉगवर टाकू तसेच तो आपल्या परिचयाच्या मंडळींपर्यंत पोहोचतील, याचीही काळजी घेऊ. थोडक्यात म्हणजे तुमचा ब्लॉग आम्ही चालवू.

व्हॉट्सअपवर टाकण्यासाठी वेगवेगळ्या ग्राफिक प्लेट्स तयार करणं असो, तोच मजकूर ट्वीटर किंवा फेसबुकवर टाकणं असो, विविध निमित्तानं शुभेच्छा, अभिनंदन किंवा संदेश देणं असो, ही सर्व कामे आम्ही आपल्यासाठी करू. मजकुराची जी काही तुमची मागणी असेल, ती आम्ही सर्व पूर्ण करू.

आपण सर्व जण पुढील पाच वर्षांसाठी जोरदार काम करणार आहात. आणखी पाच वर्षांनी तर सोशल मिडिया सध्यापेक्षाही अधिक प्रभावी आणि प्रगत असणार आहे. त्यामुळे त्यावेळी सोशल मिडियामध्ये तुमचे स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करायचे असेल, तर आजपासूनच त्याची तयारी केली पाहिजे. आजपासूनच नित्य नियमाने सोशल मिडियावर तुमचे अस्तित्व जाणवले पाहिजे.

आपल्याला मदत करण्याची आमची तयारी आहे. आपण फक्त सांगा आणि आम्ही आपल्या मदतीसाठी सज्ज आहोत. आमच्यावर फक्त विश्वास ठेवा. आमच्या काय योजना आहेत, कशा पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो, हे आपण प्रत्यक्ष भेटल्यानंतर अधिक सविस्तरपणे बोलूच.

धन्यवाद…