Tags » Pocket Money

September - October 2014 (2)

ASSASSINATION ON MEDIOCRITY
he had everything: pocket money
for toy guns and floral gums
girls who dropped their knickers in the play surgery
today is Monday though… 100 more words

Floral Gums

A duck walked up to a lemonade stand...

and he said to the man, running the stand ‘hey, have you got any grapes?’

Not sure if it was inspired by this or too many episodes of The Simpsons, but Mr 9 wanted to start a lemonade stand.   323 more words

School Holiday Entertainment

Qwiddle responds to new report claiming parents oppose schools teaching personal finance

At Qwiddle, we’ve been shocked to see new figures which claim one in five parents oppose teaching personal finance in school. The new lessons were introduced to the national curriculum in September for children aged between 4 and 16 but… 260 more words

Children

पॉकेट मनी

जे जीव आणि पाकीट उधळून खर्च करतात त्यांना याची गरज नसेल but otherwise  कशी वाटते कल्पना?

एका स्नेही ने  सांगितले कि, ” मला पगार वाढ मिळणार आहे पण मी हिला, अर्थातच बायकोला सांगणार नाही आणि वरचे पैसे पॉकेट मनी  म्हणून वापरणार”. यातली गम्मत कळायला मला जरा वेळ लागला हे मात्र खरे. संसार आणि खर्चाची जुळवणी हि काही लहान गोष्ट नाही. पगार जास्त तर मग सहाजिकच राहणीमान चांगला म्हणजे हिशोब तोच. पगार मिळायच्या आधीच ते खर्च कसे होणार याचे प्लानिंग होते. जे खूप आखीव रेखीव पद्धतीने जगतात ते उगीच जास्त शिल्लक हाती नको  आणि त्याची उधळपट्टी नको या चिंतेत आधीच त्याची विल्हेवाट लावतात म्हणजे गुंतवणूक करतात. शेवटी हिशोब तोच, उद्याच्या काळजीत आजचे बळी जाते.

पूर्वी घरी आलेले पाहुणे परत जाताना मुलांच्या हातावर पाच, दहा, पन्नास फार तर फार शंभर रुपये ठेवायचे. ती रक्कम मुले मनसोक्त पणे  खर्च करायची. बहुदा घरी न आवडणाऱ्या गोष्टी वर. पण त्याची आपलीच एक मज्जा असायची. हिशोब हि सोपा असायचा, झाले गेले गंगेला मिळाले. काही वेळा मग पुढे सांभाळून खर्च करीन अशी एक स्वतःला काढलेली समजूत असायची. पुढे मात्र परत तेच, ये रे माझ्या मागल्या.  काही क्षणा साठी राजा असण्याचा आनंद काही औरच.

आज बाजार पेठा इतक्या सजलेल्या असतात, सगळे काही एक क्लिक वर उपलब्ध असते पण म्हणून आपल्यातले किती जण  मनसोक्त खर्च करतात? संसारी बाई किंवा पुरुष, बहुतांश वेळी आपल्या इच्छांना मुरड घालत, आता नको मग घेवूचा पर्याय निवडतात. बरे हेच जर मुलांच्या बाबतीत आले तर चटकन खर्च केले जाते. तिला/त्याला गरज आहे सांगून किंवा मुलांना परिस्थितीचे चटके नको म्हून. आणि काही वेळा बाल हट्ट म्हणून (बरे हे बाळ, घोडे झाले तरी आई वडिलांना बाळच नाही का?)

अश्या वेळीस जर आई आणि बाबांना पॉकेट मनी मिळाले तर. रक्कम किती आहे हे म्हत्वाचे नाही पण त्या मागील भाव आणि त्याची गम्मत ही महत्वाची. उद्या गरजेच्या वेळीस पैसे लागतील या हिशोबाने रोज आपल्या इच्छांना मुरड घालण्यापेक्षा,  ती थोडी रक्कम  आपल्या मना प्रमाणे खर्च केली तर  आयुष्यातील विरस काही अंशी जाईल आणि उमेदी येईल. अश्या बऱ्याच जणी आहे ज्या सधन कुटुंब, या व्याख्येत येतात पण स्वतः एक पै पण खर्च करू शकत नाही (एक पै हि म्हणायची गोष्ट).  आवडणारी पुस्तकं, रोजच्या लागणाऱ्या गोष्टी, नवीन पर्स किंवा तुटलेली चप्पल टाकून नवीन आणणे, या साठी सुद्धा त्या दुसऱ्याच्या  मर्जी वर अवलंबून असतात. अश्या वेळीस मिळणारा ‘पॉकेट मनी’ हा जणू जादूचा  दिवाच ठरेल.

आपली पुरुष प्रधान संस्कृती असल्याने, पुरुषांना  लागणारे नियम वेगळे असतात पण तरी जे उधळ पट्टी करत नसतील त्यांना हा ‘मनी’ नक्कीच आवडेल. खर्च करायचे म्हटले कि हजार वाटा निघतील.

ललिता पंचमीच्या जत्रेत, जशी मुले आनंदाने खरेदी करतात तशीच एक दिवस जर मोठ्यांना गंमत करायला मिळाली तर???

Marathi

The bad effects of parents' overmuch financial support to youth

Parents’ overmuch financial support to youth is one of the important factors that causes the late independence of youth, we may analyze it. Youth can learn their attitudes towards money from home. 141 more words

未分类

They might not be the worlds most generous parents but are they the strictest?

I found an article on dutchnews.nl which is actually all written in English which is great. It also ties in with the episode of “The Words Strictest Parents: Holland” I saw on BBCthree recently too. 655 more words

Holland