Tags » Political

Senator - Themeforest Political WordPress Theme

See Demo and Download It For Free…

Senator is a political WordPress theme which features a responsive, retina-ready & minimal design which focuses on usability, a great user experience and performance. 22 more words

Wordpress Themes And Plugins

पण, नोटा देणार

नोट नाही घेणार

पण, नोटा देणार

दि.  १ १ एप्रिल २०१४

उमेदवार पसंत नसेल, तर नोटाचा वापर करा, असा एक संदेश व्हॅट्सवरच्या ग्रुपमध्ये आला आणि लगेच एका खेड्यातील एका तरुणाने त्यावर आपली कॉमेन्ट्स टाकली. अहो काय सांगता? नोटा घेऊन मतदान करणार नाही आम्ही. ते वाचून त्याच ग्रुपमधील अनेक फेरन्ड्सला हसू आले. इतक्यात एकाने “नया है वह”ची पोस्ट टाकली. नोटा घेऊन मतदान करणार नाही, ही त्याची कॉमेन्ट्स प्रामाणिक आणि जागृत मतदार म्हणून योग्य होती. पण, यातील नोटाचा अर्थ त्याला कळला नव्हता. म्हणून त्याची थोडी गोची झाली. यंदा लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच नोटाचा प्रयोग होणार आहे. यावेळी ईव्हीएममध्ये नन ऑफ द अबाऊ म्हणजेच नोटाचा पर्याय दिला आहे. जर मतदारांना कोणत्याही उमेदवाराला मतदान करायचे नसेल तर नोटाचा पर्याय त्यांच्यासाठी उपलब्ध राहणार आहे. एखाद्या मतदाराला नोटाचा उपयोग करायचा असेल तर एक फॉर्म भरुन द्यावा लागत असे; परंतु आता लोकसभा निवडणुकीत असा फॉर्म भरून देण्याची गरज भासणार नाही. 

लोकसभेचा गाजावाजा मोठा

साराच उमेदवारवर्ग खोटा 

मतदार राजा, तु नाही छोटा
पसंत नसेल, तर दाब नोटा 

या नोटाचा प्रचार काही सामाजिक संस्था करीत आहेत. विदर्भात वेगळ्या राज्याच्या मागणीला समर्थन न देणा-या उमेदवारांना पराभूत करा आणि नोटाची बटन दाबा असा प्रचार स्वाभिमानी विदर्भ संघटनेने सुरू केला आहे. विदर्भ जनता पक्ष यांनी जोरदार मोहिम सुरू केली आहे. ठाणे मुंबई सीमेवरील कोपरी मुलुंड परिसरातले जवळपास २०,००० नागरिकांनी डंपिंग ग्राऊंडच्या मुद्द्यावर या निवडणुकीत नोटाचा पर्याय स्वीकारणार आहेत.

रत्नागिरी लोकसभा क्षेत्रातही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नोटाचा वापर करण्याचा आवाहन केले आहे. उमेदवार पसंत नाही, असे सांगण्यासाठी पूर्ण फार्म भरून देण्याची पद्धत होती. मात्र, अनेक मतदारांना त्याची माहिती नव्हती. आता व्होटींग मशीनवर नोटाची बटn आल्याने आपला हक्क बजावता येणार आहे. निवडणूक कोणतीही असो. प्रचार, आश्वासने आणि मतदानाच्या दिवशी पैशाचा भडीमार चालतो. अमाप पैसा खर्च करून लोकप्रतिनिधी होण्याचे स्वप्न राजकारणात उतरलेल्या पुढा-यांचे असते. जनतेची सेवा करण्यासाठी अमाप पैसे खर्च करण्याची गरज आहे का? मग, हे निवडून येणारे लोकप्रतिनिधी खरोखर विकासकामे करतील काय, याची कोणतीही शाश्वती राहिलेली नाही. म्हणूनच उशिरा का होईना, स्वातंत्र्यांच्या इत्नया वर्षानंतर परिवर्तनाची एक लाट देशात येवू पाहत आहे. मात्र, त्या लाटेला मनोटांफचा वापर करून परतवून ावण्याचे काम गर्भश्रीमंत राजकारणी करू पाहत आहेत. देशात सर्वात जास्त सत्ता काँग्रेसने भोगली. मात्र, नागरिकांच्या अपेक्षा आणि देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यात पाहिजे तसे यश आले नाही. दुसरीकडे काँग्रेसची सत्ता उलथून लावण्यासाठी अनेक पक्ष तयार झाले. देशात राष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक असे हजारो पक्ष स्थापन झालेत. एक ना धड भाराभर chiध्या झाल्या. एकाही पक्षाला देश सुधारण्यात यश आले नाही. आता अरvद केजरीवाल देश सुधारण्यासाठी निघालाय. पण, कोणतेही नियोजन नाही. केवळ भ्रष्टाचार…भ्रष्टाचाराविरुद्ध ओरडून देशाचा विकास करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण, ज्यांना एकावरही विश्वास नाही, अशांना नोटाची बटन दाबण्याची ही संधी आहे. विदर्भ जनता पक्ष आणि विदर्भ राज्य हलबा सेना यांना संपूर्ण नागपूर मध्ये वं इतर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद आहे

खाद्य

राजकीय जाहिरातबाजी अन् विडंबन

बोलबच्चन@- देवनाथ गंडाटे

दि.  23 एप्रिल २०१४

लोकसभा निवडणुकीत सरकार स्थापन करण्यासाठी विविध पक्षांनी गेल्या दोन महिन्यांपासून जाहिरातबाजी सुरू केली आहे. सध्या टिव्ही चॅनेलवर या जाहिरातींचा भडीमार सुरू आहे. त्या बारकाईने ऐकल्या तर हसू येतं आणि याच जाहिरातींचे विडंबन करून व्हॉट्सअ‍ॅप आणि फ़ेसबुकच्या माध्यमातून केलेली मस्करी वाचून पोट धरून हसू येते.

जाहिरातबाजीत भाजप आघाडीवर आहे. अब की बार, मोदी सरकार ही जाहिरात अशिक्षित महिलांपासून लहान बालकांच्या तोंडपाठ झाली. कधी कधी गंमत म्हणून घर असो वा ऑफ़िस अब की बार,….ची डॉयलॉग तोंडातून सहज बाहेर पडते. त्याचे कारणही तसेच आहे. वारंवार कानावर पडणा-या या जाहिरातीमुळे हॅमरिंग होत असते आणि सुचले नाही की तेच वा्क्य  डॉयलॉग म्हणून तोंडातून निघत आहे. भाजपने आणखी एक जाहीरात सुरू केलीय. ती म्हण्जे  हम मोदीजीको लाने वाले है……। 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणांविषयक जाहिरातीमुळे चांगलाच कहर केलाय. जसे माझी मुलगी अधिकारी झाली. ती पवार साहेबांच्या महिला धोरणामुळे. म्हणून माझं मत………. राष्ट्रवादीच्या या जाहिरातींचे विडंबन केले जात आहे. आमच्या शेजारी मुलगी झाली….ती पवार साहेबांच्या धोरणामुळे…. नेहमी खरे बोलावे, खोटे बोलू नये….नाहीतर तोंडाचा कँन्सर होतो, अशा प्रकारची पोस्ट महाराष्ट्राभरात व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून भटकंती करीत आहे. आता सन्नी लिओनच्या नावाने सुरू झालेल्या पोस्टमुळे तरुणांचा चांगलाच टाईमपास होतोय. मी बॉलिवूडमध्ये आली ती, पवार साहेबांच्या महिला धोरणामुळे….काँग्रेसनेही  विविध प्रकारच्या जाहिराती सुरू केल्या आहेत. त्यात प्रामुख्याने राहूल गांधीना दाखवून मै नही, हम… हर हाथ शक्ती, हर हाथ तरक्की अशी जाहिरात सुरू आहे. त्याचे तुम नही हम…..हर हर शक्ती, काँग्रेससे करो मुक्ती असे विडंबन केले आहे. शिवाय किशोरवयीन मुलांच्या तोंडून काँग्रेसच्या गुणगान गाणा-या जाहिराती सुरू आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज ठाकरे आणि रेल्वे दाखवून मराठी खासदारांची गरज कशी आहे, हे पटवून देत आहेत. शिवसेनेने चला दिल्ली  जिंकुया , भगवा झेंडा फ डकवूया, अशी जाहिरात सुरू केली आहे. 

सोशल मिडियावर प्रारंभी आम आदमी पक्षाचा बोलबाला होता. निकलो बाहर मकानोसे, जंग लढो बेईमानोसे, इस बार चलेगा झाडू अशी जाहिरात करण्यात आली. उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाने केलेल्या जाहीरातीत मने के है मुलायम, और इरादे लोहा है…… बहुजन समाज पक्ष, तृणमूल काँग्रेस, द्रमुक या पक्षांनी आपापल्या प्रांतात पोस्टरबाजी केली आहे. गेल्याच आठवड्यात समाजवादी पक्षाचे मुलायमसिंग यादव आणि अबू आझमी यांच्या बेताल वक्तव्याचा सोशल मीडियावरून चांगलाच समाचार घेण्यात आला होता. काही विडंबनकारांनी त्या संधीचा पुरेपूर फायदा घेत यादव आणि आझमींवर काव्यपंक्ती तयार करून व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांची हौस पुरविली.

एकूणच या जाहिराती मतदारांना प्रभावित करण्यासाठी आहेत. याशिवाय आता लिखित आणि व्यंगचित्रांच्या माध्यामातून फेसबुक, ट्वीटर आणि व्हॉट्सअ‍ॅपवर चांगलाच भडीमार सुरू झालाय. त्याचा प्रभाव मतदारांवर किती पडेल, हे १६ मे रोजी दिसून येईल आणि विडंबनकारांना चविष्ट लिखाणसुद्धा करता येईल.

खाद्य


Timeline Photos
نماینده پارلمان اروپا: ما در کنار مردم ایران ايستاده ايم

روز گذشته ۲ اردیبهشت ۱۳۹۲ ماريچه اِسخاکِه (Marietje Schaake)، نماینده هلندی و عضو هیئت پارلمانی اروپا با انتشار بیانیه ای حمله اخیر جمهوری اسلامی به زندانیان سیاسی را محکوم کرد و همچنین از «خانم اشتون، نماينده اول اتحاديه اروپا، درخواست نمود اين حمله و همچنين تجاوزات متعدد و مداوم به حقوق بشر در ايران را محکوم کند.» 4,067 more words

Our View On Pornography

Pornography

Believing that we, as humans, are created in the image and likeness of God, we call for the taxation of all forms of internet pornography at a level which discourages it, as well as all other types of pornography, from being produced and/or sold in the United States.

Pretty clear we think….

Political

Write Your Senator-Put Your Voice Out There

Today I was sitting in my room and I realized that I was actually really upset that the Constitution is being defiled. I was also upset that the Executive Branch is abusing it’s powers and the other branches are not doing anything to uphold checks and balances. 340 more words

Political

The Drums of "Civil War" Are Growing Louder.

50,000 Strong – Oklahoma Militia Pledges to Support Cliven Bundy

http://freedomoutpost.com/2014/04/oklahoma-militia-pledges-50000-troops-support-cliven-bundy/#tHJ4qZ0FpwwgrDW2.99

Reported by Dean Garrison 11 hours ago

“You’ve got a bunch of people there trying to take the law into their own hands and they shouldn’t be doing that.

483 more words
Political