Tags » Pune

माळीन.....

भिमाशंकरच्या डोंगरात
शापीत रात्र आली,
तुफानी पावसात
दरड कोसळली.

जेथे होते एक गाव
ते गाडले गेले,
कोरलेले माळीन नाव
क्षणात उध्वस्त झाले.

चिली पिली पाखरे
मुकी आज झाली,
हंबरणारी गाय वासरे
गोठयातच मेली.

कुठे कुठे शोधू ती प्रेते
रक्ताचा चिखल झाला,
भेट देतील सर्व नेते
म्हणे आता पंचनामा केला.

असे कसे आज झाले
निसर्गाच्या कोपामुळे,
कुणीच नाही उरले
हुंदक्यात शब्द अडले.

इथेच होते माळीन गाव,
हसरे फुलते माणसाचे नाव…

पुणे जिल्हा आंबेगाव तालुका माळीन गाव गाडले गेले टिव्हीवर पाहून मन हेलावले
या गावातील शेकडो मृताना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.

©Kuna!..

मराठी कविता

Taking detours is always a good idea.

Yes, you might end up in the middle of nowhere with a punctured tyre. Rocks, water, pebbles, muck, you might end up calling anything under your tyres, road. 83 more words

Bike

Horn Ok Please :D

Recommendations – they are so important to everyone. Be it for a student applying for M.S. or a travel blogger about a new place to eat. 121 more words

Pune