Tags » Raj Thackeray

#FranklySpeaking: Raj Thackeray

What an Interview! Definitely After Frankly Speaking with Rahul Gandhi, I saw an vis-a-vis situation today with Raj Thackeray. Clearly Raj don’t want him outside Maharashtra and he has a fixed follower. 433 more words

Trend

माझा  वचननामा

लोकसभा २०१४ निवडणूकीत मी पुणे शहरमतदार संघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उभा आहे. पुण्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे, होत आहे आणि होणार आहे. उपनगरांची संख्या सातत्याने वाढत आहे.

Deepak Paigude

सहकार

‘विना सहकार नही उध्दार’ हे विचारवंतांनी मांडलेले हे तत्त्व  वास्तवात आणण्यासाठी दीपक पायगुडेंनी १९९८ साली लोकसेवा बँकेची स्थापना केली. बँकेच्या आज मंगळवारपेठ, चंदननगर व पाषाण अशा तीन शाखा आहेत. अत्यंत अल्पावधीत समाजाने बँकेवर प्रचंड मोठ्या प्रमाणात विश्वास दाखवला आहे. त्याचं प्रत्यंतर म्हणजे बँकेकडे १९० कोटींच्या ठेवी आहेत. २००९ साली बँकेला, ‘बेस्ट परफॉर्मिंग को- ऑपरेटीव्ह बँक’ हा राष्ट्रीय पातळीवरील बहुमान प्राप्त झाला आहे. तसेच शून्य एन्. पी . ए असलेली बँक म्हणून सलग तीन वर्ष पुणे नागरी बँक असोसिएशन तर्फे प्रमाणपत्र मिळाले आहे. बँकेतर्फे बेरोजगारांना नवीन रोजगार व सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्याकरता सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत.

असा असावा राजकारणी. असा असावा खासदार.

Deepak Paigude

बिगरहुंडा आणि मोफत सामुदायिक विवाह चळवळ

विवाह हा फार मोठा सामाजिक प्रश्न बनला आहे. हुंड्यामुळे वेळीच लग्न न होणाऱ्या भगिनी तसेच जाळून घेण्याच्या घटना मनाला उव्दिग्न करीत असतात. लग्नामुळे कर्ज बाजारी झालेले वधूपिते समाजात सर्वत्र दिसतात.

Deepak Paigude

दिवाळी सरंजाम योजना: महागाईतही स्वस्ताईची नवलाई

महागाईने कळस गाठला आहे. तुमचं – आमचं ठीक आहे. परंतु गोरगरीब यामधे होरपळून निघतात. कसली दिवाळी आणि कसला दसरा. त्यांचा कोण विचार करणार दीपक पायगुडेंनी तो केलाय.

Deepak Paigude