Tags » Articles » Page 2

Dear Media: You hung the wrong movie mogul. Louis B. Mayer was no #HarveyWeinstein

It has been a tough week. There have now been several high profile news outlets that have not only claimed Louis B. Mayer was a ‘sexual predator’ but stated it as a matter of fact, and positioned him not only as… 1,224 more words

Articles

माझं गाव विकतांना पाहिलं।

ही कविता सत्य घटना आहे यात जर तुम्ही स्वतःला पाहत असाल तर केवळ योगायोग आहे, माझा उद्देश कुणालाही दुखवण्याचा नाही.

निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी

माझं गावं विकताना पाहिलं

कुठे हजारात, कुठे पाचशेत

बरबाद होताना पाहीलं

गावाला घडवण्याचे अमीष दाखवुन

गावं दारुत बुडवताना पाहीलं

निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी

माझं गावं विकताना पाहील

इतक्या दिवस साड्या ओढणारं

अचानक साड्या वाटताना दिसलं

त्याच्या डोळ्यांतला तो निर्दयी स्वार्थ

मी माझ्या डोळ्यांनी पाहीलं

निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी

माझं गावं विकताना पाहील

गरिबांना पायदळी तुडवणार

आता त्यांच्या पाया पडताना दिसल

गरिबांच्या झोपडीकडे जाताना

त्याच जोड केवढ घासल

वरवरच्या प्रेमाचा डाव मी त्याच्या तोंडावर पाहील

निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी गावं विकताना पाहील

लोकशाही ढाब्यावरच बसुन त्याने

आज दडपशाही मतदानाला आणली

गावाच्या स्वप्नांची सुंदर रांगोळी

त्या फुकट वाटलेल्या दारुनेच धुतली

त्या वाहणा-या विषारी दारुत

मला माझ गावही वाहताना दिसल

निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी

माझ गावं विकताना पाहिल

कुठे हजारात, कुठे पाचशेत

बरबाद होताना पाहील…..!

!!!!!

–writer Unknow

Articles

Assisted dying: Australia state lawmakers in 26-hour debate

A state legislature passes a landmark assisted dying bill after 26 hours, but one hurdle remains.

from BBC News – World http://ift.tt/2hRI89l
via IFTTT

Articles

Jail jokes

How comedy workshops are helping inmates in Mexico’s notoriously dangerous jails.

from BBC News – World http://ift.tt/2ioE6cw
via IFTTT

Articles

Naturally stylish

A selection of the best photos from across Africa and of Africans this week.

from BBC News – World http://ift.tt/2yAQtq6
via IFTTT

Articles

NPR News: Los Angeles Dodgers Take National League Pennant, Beating Chicago Cubs 11-1

Los Angeles Dodgers Take National League Pennant, Beating Chicago Cubs 11-1
LA took the best-of-seven series four games to one and will play the winner of the American League Championship Series between the New York Yankees and the Houston Astros.

Read more on NPR

Articles