Tags » Arun Jaitley

Arun Jaitley hints no cut in excise on oil, asks citizens to pay taxes

Union Minister Arun Jaitley today urged citizens to pay their due share of taxes “honestly” to reduce dependence on oil as a revenue source, and virtually ruled out any cut in excise duty on petrol and diesel saying it could prove to be counter-productive. 642 more words

I-T Dept warning to salaried taxpayers: 8 common inaccuracies every taxpayer should take care of NOW ,

In the wake of the Income Tax Department’s warning to salaried taxpayers, you not only need to be tax-compliant, but also need to file your I-T returns carefully if you want to avoid the wrath of the taxmen. 1,154 more words

Articles

राहुल यांच्या ज्ञानाबाबत शंका

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे भाषण ऐकिले की, दरवेळी माझ्या मनात एकच प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे त्यांना नेमकी किती माहिती आहे. त्यांच्या ज्ञानाबाबत मनात शंका उभ्या राहतात, मग ते सभागृहातील असो वा जाहीर सभेतील. मध्य प्रदेश येथील त्यांच्या भाषणाने पुन्हा हाच प्रश्न मी मनाशी विचारला. माझे औत्स्युक्य कायम आहे. कदाचित त्यांना अपुरी माहिती दिली जात असावी, किंवा राहुल मिळालेल्या माहितीत स्वतःच्या अधिकारात भर घालत असावेत, असे मानले तर सहा प्रश्न उपस्थित होतात, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी फेसबूकवरील एका पोस्टमध्ये नमूद केले असून, राहुल यांनी केलेल्या प्रत्येक आरोपाला सडेतोड उत्तर दिले आहे.

काय म्हणतात अरुण जेटलीः
1) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 15 आघाडीच्या उद्योपतींचे 2 लाख 50 हजार कोटींचे कर्ज माफ केले, असा आरोप राहुल यांनी केला असून, तो पूर्णपणे चुकीचा आहे. मोदी सरकारने कोणा उद्योगपतीचा एक नया रुपयाही माफ केलेला नाही. किंबहुना ज्यांनी बँक किंवा अन्य वित्तिय संस्थांकडून कर्ज घेऊन, ते फेडण्यास असमर्थता व्यक्त केली होती, त्यांच्या कंपन्यांची मान्यताच मोदी सरकारने रद्द केली असून, थकित रक्कम वसुलीसाठी सरकारने त्यांचा पाठपुरावा केली आहे. त्यांना काँग्रेस कार्यकाळात हा कर्जपुरवठा करण्यात आला होता.

2) शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही, तर उद्योगपतींना मिळते, हा राहुल यांचा आणखी एक आरोप बिनबुडाचा आहे. काँग्रेस आघाडीच्या विशेषतः यूपीए-2 च्या कार्यकाळात काँग्रेसने जी मनमानी कर्जे वाटली, त्यांची वसुली मोदी सरकारने जोरदारपणे सुरू केली आहे.

3) देशातील दोन हिरे व्यापाऱ्यांना मोदी सरकारने 35 हजार कोटींचे कर्ज दिले होते, ते आता विदेशात पळून गेले, हाही आरोप पूर्णतः चुकीचा आहे. हा बँक घोटाळा यूपीए-2 च्या कार्यकाळातच झाला होता. तो मोदी सरकारने उघड केला.

4) काँग्रेस सरकार आल्यास चीनमध्ये तयार होणारे मोबाइल भारतात तयार होतील, असे आश्वासन राहुल यांनी दिले असून, ते अपुऱ्या माहितीवर आहे. 2014 साली मोदी सरकार सत्तेवर आले, त्यावेळी देशात फक्त दोन कंपन्या मोबाइलची निर्मिती करत होत्या. 2018 मध्ये मोदी सरकारने आखलेल्या विविध धोरणांचा तसेच विदेश गुंतवणुकीला प्रोत्साहन दिल्याने हीच संख्या 120 इतकी झाली असून, त्यांनी केलेली गुंतवणूक ही 1 लाख 32 हजार कोटी इतकी अफाट आहे.

5) देशात रोजगार निर्मितीच झाली नाही, असाही आरोप राहुल यांनी केला आहे. जागतिक बँकेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार जगात सर्वाधिक वेगवान अर्थव्यवस्था म्हणून भारताचे नाव घेतले जात आहे. बांधकाम क्षेत्रात दुपटीने वाढ झाली आहे. उत्पादन क्षेत्रातही देश अग्रेसर आहे. देशात गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. पायाभूत सुविधा तसेच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. रोजगार निर्मितीशिवाय या गोष्टी शक्यच नाहीत.

6) राहुल म्हणतात की ते शेती आणि गावे शहरांशी जोडतील. मध्य प्रदेशातील दिग्विजयसिंह यांचा कालखंड त्यांनी आठवून पहावा. काँग्रेसच्या कालावधीत देशातील सर्वात खराब रस्त्यांचे जाळे मध्य प्रदेशात होते. त्यामुळेच मध्य प्रदेशात काँग्रेस पराभूत झाली, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मोदी सरकारबरोबर समन्वय साधत ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी विशेष परिश्रम घेतले. ग्राम सडक योजनेचा प्रभावीपणे वापर करत, मध्य प्रदेशचे रुपडे शिवराजसिंह यांनी बदलले आहे.

संजीव ओक

संजीव ओक

Ministry of finance

One of the Landmark Achievements of the present Government in last 4 years is the roll-out of Goods and Services Tax (GST) with effect from 1st July, 2017 leading to ‘One Nation, One Tax’ ; ‘One Nation, One Market’. 6 more words

Articles

Ministry of finance

One of the Landmark Achievements of the present Government in last 4 years is the roll-out of Goods and Services Tax (GST) with effect from 1st July, 2017 leading to ‘One Nation, One Tax’ ; ‘One Nation, One Market’. 6 more words

Articles

FM Arun Jaitley's kidney transplant surgery successful: AIIMS statement

The minister, suffering from a kidney ailment, has been undergoing dialysis for the last one month

Union Finance Minister Arun Jaitley successfully underwent a kidney transplant operation at the All India Institute of Medical Sciences (AIIMS) today, the hospital said in a statement. 193 more words

Current Affair

GST Department Questions Banks For Refund Claims on ATM Transactions

The GST department has launched an investigation to determine the reasonability of the 100% refunds claimed by banks on GST paid on vendor services for ATMs. Depending on the results of the scrutiny, the department may ask banks to pay back the credits availed by them. 492 more words

Articles