पहिल्यांदा जेंव्हा मी हे नांव वाचलं तेंव्हा आपल्याला ह्या लेखकाचं साधं नाव उच्चारता येत नाहीये त्याने लिहिलेलं काय कप्पाळ कळणार आहे हा विचार मनात डोकावून गेला.