Tags » Coma

What is a person?

I am a person (I promise). You are a person (I say that with confidence, as I am only addressing those that can read this). But, what exactly is a person? 1,383 more words

Fright Fest 2016 Review #7 – Coma (1978)

Subgenre:  Thriller

Summary:  Healthy patients at the same hospital begin dropping into comas for no apparent reason.

Review:  Susan is a well-respected doctor at Boston’s premier hospital.   188 more words

Movie Reviews

That Time I Was In A Coma!

I was going through an old box yesterday, I found some old medical records, seems like I get hurt a lot, but one incident stood out among the rest.   681 more words

Humor

४७५) माझा तिसरा पुनर्जन्म - २४-०७-१९९६

          

४७५) माझा तिसरा पुनर्जन्म  – २४०७१९९६

मित्रानो , सुप्रभात

आज २४-०७-२०१६, माझ्या तिसऱ्या पुनर्जन्माला २० वर्षे पूर्ण झाली. मला कल्पना आहे कि ह्या वाक्यावर तुमचा विश्वास बसणार नाही.  खरेच मी आजपर्यंत मृत्यूला चार वेळा हुलकावणी देऊन आलो आहे. .

२४-०७-१९९६ रोजी एका जीवघेण्या अपघातातून मी आणि पत्नी  बचावलो. खासगी बस रस्ता सोडून बाजूच्या खड्ड्यात पडली. माझी बरगडी आणि उजवा हात fracture झाला. डाव्या हातात काचा घुसल्या. डाव्या हाताची करंगळी थोडी कापली गेली. काही काळ मी बेशुद्ध होतो. त्या अपघाताची आठवण मी आजही विसरू शकलो नाहीये. नशिबाने वेळेवर वैद्यकीय मदत उपलब्ध झाली त्यामुळे मी सावरू शकलो. माझ्या पत्नीच्या डोळ्याभोवती १५ टाके घ्यावे लागले पण डोळा वाचला. असो .

आजही २३ आणि २४ जुलै १९९६ ची आठवण झाली की मन कावरेबावरे होते. पावसाचे थैमान २२ जुलै पासून सुरु होते. संपूर्ण शहराला पावसाने ग्रासले होते. २३ जुलैला सकाळी ६ वाजता आम्ही बसने निघालो. बसमध्ये फक्त १० लोक होते. रस्त्यावर २ फूट पाणी होते आणि त्या पाण्याला कापत  सुसाट वेगाने आमची बस निघाली  खरेतर त्याच दिवशी अपघात होणार होता. पण आम्ही वाचलो. दुसऱ्या दिवशी लग्नाला हजेरी लावून दुपारी त्याच बसने आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. एक दिवसाची  वर्षा  सहल म्हणून पत्नीच्या आग्रहाखातर मी गेलो होतो. त्याच आठवड्यात वाईट स्वप्ने सुद्धा पडली होती. पण अपघात झाला आणि एक दिवसाची वर्षा  सहल आयुष्यभराचा धडा शिकवून गेली.

त्या दिवसानंतर माझे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. एका नवीन सुधीरने परत जन्म घेतला. आयुष्याची भाषा – संकल्पना सगळे काही बदलले. त्यातून मी स्वत:ला सावरले. आयुष्याचा ट्रॅक  बदलला व एकदा आयुष्याला भिडलो. दोन वर्षांनी डिसेंबर १९९८ मध्ये  परत एकदा चौथ्यांदा मरता  मरता वाचलो. असो.

माझ्या चार वेळच्या  मरणाचे अनुभव संकेत स्थळावरील एका लेखात शब्दबद्ध केले आहेत.

२४ जुलै जसा माझ्या आयुष्यात खास दिवस आहे, तसाच भारताच्या इतिहासातही हा खास दिवस आहे. २४ जुलै १९९१ रोजी देशाचे नवीन औद्योगिक धोरण जाहीर झाले. तेव्हा डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान होते. त्या दिवसानंतर आपल्या देशात खा (खाजगीकरण ) उ (उदारीकरण ) जा (जागतिकीकरण ) संस्कृतीने जन्म घेतला आणि बघता बघता  देशाने महासत्ता होण्याच्या दिशेने पावले टाकायला सुरवात केली. ह्या धोरणाची फळे सध्या आपण चाखत आहोत.

आजचा पावसाळी दिवस तुम्हा सर्वांना  आनंदाचा जाओ.

सुधीर वैद्य / २४०७२०१६

Spandane Articles

Family Blames Parkland For Death Of Loved One

Follow CBSDFW.COM: Facebook | Twitter

DALLAS (CBSDFW.COM) – Two daughters are grieving for their mother Debra Wilson, who died two weeks ago at the age of 60. 489 more words

News

Hospitals struggle to address terrifying 'ICU delirium'

When his fever spiked, he thought someone was setting him on fire. When orderlies slid him into an MRI, he thought he was being fed into an oven. 187 more words

ILLNESS

Modes of Death

The definition of death in medical terms is the failure of all the 3 main systems of our body i.e. Respiratory, Circulatory and Nervous. These three are commonly called the “Tripod of Life”. 208 more words

Asphyxia