Tags » Complex!

SOFIA RICHIE COVERS COMPLEX


Sofia Richie covers the December 2016/ January 2017 issue of Complex with a cover story entitled “Family Business.” Check out Complex.com for more information and be sure to buy to issue on its release. 6 more words

5-minute video wins RI student $350k scholarship

(Source: www.straitstimes.com)

A homemade video has netted 17-year-old student Deanna See a university scholarship from a foundation funded by Facebook founder Mark Zuckerberg.

Deanna’s five-minute video, in which she explains the complex topic of antibiotic resistance using markers and Lego figurines, won her the US$250,000 (S$355,000) top prize at the Breakthrough Junior Challenge. 545 more words

Current Affairs

Is there a place for chord charts in data visualisation?

I have a number of dataviz questions I still want to cover, but this has usurped a few others and moved right to the top of my list for the moment. 1,791 more words

and then she smiled...

साखर झोपेतून बाहेर येण्यासाठी , ए. र. चे गाणे पुरेसे होते तोच ,आईने हाक मारली अलार्म वाजतोय राजे आता तरी उठा.

अलार्म मध्ये AR चे गाणे ठेवण्याचे आणखी एक कारण कि दिवस भर तुमच्या ओठांवर तेच रुळत राहते..!

एव्हाना नित्य विधी संपल्या होत्या आणि नेहमी प्रमाणे कॉफी चा कडवट सुंगध दरवळत होता…

न राहूनही लवकर कॉफी संपवून पुढल्या मोहिमेकडे वळलो. मोहीम तशी जुनीच पण फार गंभीर… !

काही नाही कोणता शर्ट घायलायचा आणि त्यावर कोणती पॅन्ट छान दिसेल छे छे छान जरा जास्तच होत. कोणती पॅन्ट निभावून नेईल..!

गाण्याची गुन गुन चालूच होती डाव्या हाताने अतिशय हुशारीने नीटनेटक्या मांडलेल्या माझ्या अलमारीच्या वरच्या कोपऱ्यात ठेवलेली एक पिशवी हाताला लागली.. !!

त्यात होती कालच विकत आणलेली नवी कोरी पॅन्ट. मग काय. पॅन्ट चढवली आणि थोडाफार मॅचिंग होणारा शर्ट घातला आणि निघालो.

एका दिव्य्यातुन बाहेर पडलो तर दुसऱ्या दिव्व्य्याची आठवण झाली. नेहमीची लोकल मिळेल कि नाही आणि परा कष्टाने ती मिळालीच तर खिडकी जवळची सीट मिळेल कि नाही. ह्या सर्व गोष्टी डोक्यात सुरु होत्याच..

तोवर एक रिक्षावाला समोर येऊन थांबला आणि नेहमीच्या आपल्या स्वरात विचारले..

“कुठे जाणार “? क्षण भर मीही बिथरलो मागे वळून पहिले कोणी नव्हते , भानावर येऊन

 “स्टेशन…? असे मी कोरड्या स्वरात म्हणालो, अतिशय त्रासलेल्या चेहऱ्याने त्याने नाकाराथी मान डोलवली आणि दुसऱ्या सेकांदाला रेसची मूठ वाळवून पसार झाला.

**********

थोड्या वेळाने प्रयत्नांना यश आले आणि एक ऑटो वाला थांबला. “स्टेशन” ?? मी अतिशय आशेने त्याला विचारले  “बसा “

ऐकताच समाधानाने बसलो. कोहली जसा कॉव्हरड्राइव्ह करताना स्थिर आणि कॉन्फिडन्ट असतो अगदी तसाच तो गॅप काढत कट मारत होता आणि ठरायला वेळेच्या 3 मिनिटे आधी मी स्टेशन गाठले.

पूर्वीचा अनुभव पाहता 3 मिनिटे हि पुष्कळ होती.. ! बाउन्सर आणि यॉर्कर चा मारा चुकवत ,झेलत कसा बसा डब्यात शिरलो. ती वाट पाहत होती आणि मीही तिची.. माझी सीट !! क्षणाचाही विलंब न करत मी जाऊन विंडो सीट पकडली. विजयी मुद्रेने मी डब्यातील इतर कमी नशीबवंताकडे कडे एक नजर फिरवली आणि स्थिरावलो.

भर उन्हात चालत असतानां एक हलकीशी थंड वाऱ्याची झुळूक यावी आणि आपल्या मनाला सुखावून जावी..तशी एक नजर मिळाली.. का कुणास ठाऊक पण खूप काही सांगून गेली.

इतके बोलके डोळे पाहिलेले आठवणीत नाही , बहुदा पाहीलेही नसावेत कधी ,मनाला एक प्रश्न टपली मारून गेला, किती वेळ लागला असेल परमेश्वराला इतके सुरेख, कोरीव डोळे घडवायला.

पाना वरच्या दवबिंदू परी ते स्वैर फिरत होते.

अचानक त्यांची गाठ पडली ती माझ्या नजरेशी आणि क्षण भर ती थांबली गोंधळली मग हलकेच विसावली.

पुढचे काही कळायच्या आताच पाडगावकर आठवले.

“कोणीतरी आपली असावी,

दिसायला परी नसली तरी बरी असावी.

गालावर खळी नसली तरी,

हसरी असावी.”

चेहऱ्यावरती अतिशय पद्धतशीर पने गुंडाळलेला स्कार्फ कधी इतका सुंदर वाटलं नसावा तितका तो सुरेख वाटतं होता. किंबहुना आजवर कोणाला तो नीटसा बांधता आला नसावा. नेहमी स्कार्फ च्या मागे लपून बसलेले डोळे आज काहीतरी बोलू पाहत होते असं वाटले.

काहीतरी वेगळे पण होते त्या डोळ्यात, ट्रेन ने आता आपला कमल वेग गाठला होता, पुढील स्टेशन कोणते याच्या सूचना मधून मधून कानावर पडत होत्या ,डब्यातल्या नेहमीच्या गोंधळात आज मात्र निरव शांतता भासत होती.सगळे काही थांबल्या सारखे होते न बोलताही हि संभाषणे सुरु होती. ज्यांचा कुणालाही मागमूस नव्हता.नजरेचा खेळ मात्र अविरत चालू होता कधी नजर भिडत होती कधी चुकत होती. राहून राहून एकरूप होत होती. दोन डोळ्यातील नाते फार सुंदर असते ते एकाच वेळी उघडझाप करतात.

नेहमीच्या स्कार्फ ने आच्छादलेलया डोळ्यात दिसणारे प्रश्न, तिरस्कार आज सुट्टी वर होते बहुदा.

ते बोलके होते कॉन्फिडन्ट होते मह्व्ताचे म्हणजे सुंदर होते.

अगदी स्पष्ट होते त्यात काही लपवाछपवी नव्हती,उसण्यावरीचा आगाऊपणा ही नव्हता.

नजर एकमेकांना भेटत होती मेसेज पास करत होती, भिडताना टाईमिंग इतकी परफेक्ट कि सचिनची स्ट्रेट ड्राईव्ह सर्व काही बेमालूम पणे घडत होते अचानक एक सूचना कानावर पडली. स्टेशन आले होते.

नेहमी चातकाप्रमाणे सॅटिन ची वाट पाहणारे मन आज मात्र नाराज होते, साहजिकच आहे.

आपापल्या विचारांची साठवण करत आम्ही डब्यातून कधी बाहेर पडलो कळलेच नाही.

**********

नेहमी प्रमाणे ब्रिज जवळ वळणारी पावले आज काहीशी अडखळत होती. त्यांना साथ होती ती डोळ्यांची. काही तरी शोधण्याच्या प्रयत्नात होते. एव्हाना ब्रिज जवळ आला होता.

ब्रिजच्या उजव्या अंगाला पहिल्या पायरी पाशी एक जोडपे उभे होते. वयाची ६० गाठली असावी असे एकंदर पाहून जाणवत होते. चेहरया वरील एकूण भाव पाहता कसली तरी अडचण व त्रास होत असावा असे जाणवले. नजर त्यांच्या पायावर खिळली आणि संपूर्ण चित्र स्पष्ट झाले. धुक्याने माखलेल्या काचेवर पाणी मारताच जसे लख्ख दिसावे तसे.

तीन मध्यम आकाराच्या बॅगा पायाशी पडल्या होत्या.

मी त्याच्या दिशेनं निघण्याच्या तयारीत होतो कानाला नेहमीचे चिकटलेले हेडफोन काढून बागेत ठेवले आणि नजर समोर वळवली.

आणि पहिले तर बॅगा आपल्या जागी नव्हत्या जोडपेही नव्हते,जरा नजर ब्रिज च्या वरील पायरीला वळवली. एक तरुणीने दोन बॅगा हातात घेतल्या होत्या. तिच्या मागे ते जोडपे पायऱ्या चढत होते.

काहींच्या कुतुहुलाने मीही ब्रिज सर करणयास सुरु केला. वर पोहचलो आणि ते जोडपे त्या तरुणीशी बोलत उभे होते. तिने त्या दोघांना नमस्कार केला आणि आणि हाताने काही तरी खुणावले. त्या जोडी पैकी आजीने तिच्या पाठीवर हळूच थाप मारली. हाताने आजीनेही हाताने खुणावले. छान आहेस वगैरे केले. आजोबा काहीशे गोंधळले होते एकूण प्रकाराने. आजीने स्वतःच्या ओठावर हात ठेवले आणि नाकारातही हलकीशी मन हलवली.

लक्ख वीज पडावी तशी ती गोष्ट मनावर आदळली. तीला बोलता येत नव्हते…!!

कदाचित म्हणून ते डोळे इतके सुंदर असावेत, इतक्या निखळ ह्रदयाला वाचेची काही गरजच नसावी.

तिचा चांगुलपणा बोलत होता, माणुसकी प्रभाव पडत होती हे काय कमी आहे.

बोलणाऱ्या माणसापेक्षा न बोलणारी माणसेच फार काही शिकवून जातात..

जब दीदार हुआ उनसे,

लफ्जो का तूफान सा आगया सीने में,

कुछ सहमे हुसे थे कुछ उतावले,

होंठो के इंतज़ार मैं कुछ सीत में रुके थे…

आजाद होने की फ़िराक में थे,

तब तक नजर भीड़ गयी और शामियाना बन गया,

और निगाहोने दिल से दिल का रास्ता नाप लिया.

Complex

Making Life Simple

The other day a question popped in my head, ”What makes a life simpler ?” I asked a friend of mine and he said, “The switch board easily reachable from my bed” (to charge his phone obviously 😑). 581 more words

Life

Section of ceiling falls at Joo Chiat Complex

(Source: www.straitstimes.com)

SINGAPORE – A section of ceiling at Joo Chiat Complex fell near people queueing at the ATM on Friday (Dec 2), reports said. 90 more words

Current Affairs

Everything Won't Be Alright, And That's OK

I won’t lie. I’ve always been a bad liar. Everything is not going to be alright. Everything will not get better.

But some things will. 531 more words

Life