Tags » Gaurav

Peppy Party, A Gentleman Film Review

Karan Johar launched Sidharth Malhotra in Student of the Year and so far the student is making steady progress in his career. In the film A Gentleman: Sunder, Susheel, Risky he certainly has given a brilliant performance. 192 more words

Gaurav Saklani

An Enthusiastic Search Engine Optimizer, A Good Search Engine Marketer and a Better Social Media Optimizer – Overall we can say Digital Marketer.

Gaurav Saklani… 32 more words

Gaurav

If Today Was The Last Day

If today was the last sunrise,
I could ever see,
I would take you to The Tiger Hill,
And ask you to watch it rising with me. 160 more words

UAE VAT - Person liable to VAT

A person liable to pay VAT due on a transaction to the Federal Tax Authority (‘FTA’) would normally going to be the supplier, but it may also be the recipient of goods or services i.e. 285 more words

Awake

Eyelids barely opened, I am sitting on a chair.
It’s my room, my fading conscious reminds me of an assuring notion.
Eyes are bloated. I haven’t slept for two days straight. 93 more words

माझ्या आईचा वाढदिवस...

आईचा वाढदिवस मी आईला काय गिफ्ट द्यावे हे कळत नवते दिवस जवळ जवळ येत होते, सर्वाना विचारत होतो आईला काय गिफ्ट कराव शेवटी ना इलाजाने मित्राणां विचारल यार उद्या आईचा बर्थडे आहे आईला काय गिफ्ट करु, तर हे नालायक सांगतात, “जा आणि आई साठी एक सुनबाई घेऊन ये!!!”😂😂😂  खरच यार मित्र आणि आई हे देवाने दिलेल्या सर्वात गोड़ भेट असते

तरीही खुप विचार केला आईला काय भेट द्यावी, मनामध्ये एकच विचार आला तू काय भेट देणार आईला, आईनेच तुला सर्व दिल आणि शेवटी तिला भेटवस्तू देशील तर पैसे कुठून आननार, मग बालपनीचे विचार करत होतो की आईने तुला बोलायला शिकवले, चालायला शिकवले, इतकेच काय तर हात पकडून लिहायला शिकवले, मग तिच्यासाठी दोन प्रेमाच्या ओळी लिह तेच भेट दे आईला आणि आई मि त्या शिवाय तुला काहीच नाही देऊ शकत कारण माझ जे काही आहे ते सर्व तुझच आहे

म्हणून आई तुझ्यासाठी फक्त दोन ओली:

आई तूच माझी काशी ग,

तूच माझा मक्का-मदीना;

आयुष्याच्या या वाटेवर साथ तुझा कधी सूटेना,

इतका जीव लावला माझ्यावर मलाही कळेना;

तुझ्या मायची सावली अशीच असु दे माझ्यावर

कारण तुझ्या वाचून जीव माझा करमेना;

तुझ्या या मंगल मई दिवशी माझि एक छोटीशि वंदना

आई तुझ्याच विणा स्वामी तिन्ही जगाचा शेवटी,भिकरिच ना;

तुझाच गौरव

Articles