हर्बल म्हणजे काय रे भाऊ?
आज हर्बल हा शब्द बाजारात अक्षरशः धुमाकूळ घालतोय.
एका मोठ्या प्रदर्शनात आमचे क्रीम वापरून पहाच म्हणून एक विक्रेता आग्रह करत होता.”हर्बल आहे बघा तर खरे”.