Tags » Inspirational Stories

STORIES: "The chapati" (flat bread)

A long time ago, in a small village in India there was a  woman who always baked chapati  (flat bread) for the members of her family and an extra one for a hungry passerby. 515 more words

INSPIRATIONAL STORIES

LEGENDS: "The legend of the fountain pen"

LEGENDS: “The legend of the fountain pen”

The legend says that in 1883, Lewis Waterman was an insurance broker in New York City, getting ready to sign one of the most important business contracts. 285 more words

INSPIRATIONAL STORIES

Inspiration Day

On Tuesday I was driving home from Colorado and listening to the music on my iPad.  There was lots of time to think…

It occurred to me that I should give an update of my health situation and at the same time I was inspired to change up this blog a bit.   549 more words

Inspirational Stories

​LIFE LESSONS FROM PAUL POGBA

LIFE LESSONS as The Old Trafford reject became Manchester United’s £100m man!
Paul Pogba initially arrived at Old Trafford as a 16-year-old hopeful. After 2 successful years in the academy, he made his senior debut for United as a substitute in a League Cup tie with Leeds United in September 2009. 508 more words

Inspirational Stories

फळबागेसाठी आहेत विविध योजना

फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाच्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून फळबागासंबंधी विविध योजना आहेत. यामध्ये नवीन फळबागा, शेततळे, पक्षिरोधक जाळी, यंत्रे, नॅपसॅक स्प्रेअर पंप, पॅकहाउस, रायपनिंग चेंबर अशा योजनांचा समावेश आहे. या योजनांसाठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधणे आवश्यक आहे.

१) नवीन बागेची स्थापना – 
फळपिके – द्राक्षे, केळी, पपई, स्ट्रॉबेरी, आंबा, पेरू
अनुदान – वेगवेगळ्या फळपिकांच्या मापदंडानुसार २४,६६२ ते ८४,६६० रुपयांपर्यंत

२) जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन – 
फळपिके – आंबा, काजू, चिकू, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, पेरू, आवळा
अनुदान – प्रति हेक्टरी ४० हजार रुपयांपर्यंत

३) सामूहिक शेततळे – 
अनुदान – मांपदडाच्या १०० टक्के, (६५ हजार ते ५.५६ लाख मर्यादेत)

४) पक्षिरोधक जाळी – 
अनुदान -५० टक्के

५) प्लॅस्टिक आच्छादन – 
अनुदान – हेक्टरी ३२ हजार रुपये

६) गांडूळ खत उत्पादन केंद्र – 
अनुदान – ५०,००० हजार रुपये (५० टक्के)

७) यंत्रे –
१) ट्रॅक्टर
मापदंड – ३ लाख रुपये प्रति युनिट
अनुदान – किमतीच्या २५ टक्के किंवा जास्तीत जास्त ७५ हजार प्रति युनिट
मागासवर्गीय वर्ग – ३५ टक्के किंवा जास्तीत जास्त एक लाख रुपये

२) पॉवर टिलर
मापंदड – एक लाख रुपये प्रति युनिट
अनुदान – किमतीच्या ४० टक्के, जास्तीत जास्त ४० हजार रुपये
मागासवर्गीय वर्ग – किमतीच्या ५० टक्के, जास्तीत जास्त ५० हजार रुपये

८) पीक संरक्षण –
१) मॅन्युअल स्प्रेअर
मापदंड – १२०० रुपये प्रति युनिट
अनुदान – जास्तीत जास्त ५०० रुपये प्रति युनिट
मागसवर्गीय वर्ग – ६०० रुपये

२) पाॅवर नॅपसॅक
मापदंड – ६२०० प्रति युनिट
अनुदान – जास्तीत जास्त २५०० प्रति युनिट
मागासवर्गीय वर्ग – ३१०० रुपये प्रति युनिट

९) पॅक हाउस –
प्रकल्प खर्च – ४ लाख रुपये प्रति युनिट
अनुदान – प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के

१०) रायपनिंग चेंबर –
मापदंड – एक लाख रुपये प्रति मेट्रिक टन (३०० मेट्रिक टन क्षमतेसाठी)
अनुदान – किमतीच्या ३५ टक्के, सर्वसाधारण क्षेत्रासाठी ५० टक्के,

११) कमी किमतीचे फळ भाजीपाला साठवण केंद्र –
मापदंड – दोन लाख नवीन युनिटसाठी व एक लाख युनिट आधुनिकीकरणासाठी
अनुदान – ग्राह्य खर्चाच्या ५० टक्के

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे – 
– सात बारा उतारा
– आठ अ उतारा
– सर्व्हे, गट दर्शवणारा उतारा
– बँक पासबुकची झेरॉक्स
– प्रकल्पाची छायाचित्रे
टीप – कागदपत्रासंबधी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

संपर्क – ०२०-२५५३४८६०, २५५१३२२८
महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे

From – Agrowon

Marathi

Five inspirational stories that might help you start your day with a positive mind

Life becomes so dull at times that we often need external inspiration and motivation to push it forward. I believe that positive energy is something that can be transferred from one person to another but we should know exactly how to tap it. 726 more words

Special Messages