Tags » Leen

Natuurlijk Leen (04-12)

Deze kleurrijke serie kunstwerken onder de noemer ‘Natuurlijk Leen’ kwam tot stand in de periode 2004 tot en met 2012.

Klik voor een grotere weergave en de afzonderlijke titels, op onderstaande afbeeldingen: 19 more words

Moderne Kunst

''यंत्र''

कुणाकडे मनाची
पोकळी भरून काढणार
यंत्र आहे का ?
विचारांचा चाललेला
घोळ डोक्यातून
काढणारं खेळ आहे का ?
जगायचं आहे बरंच
पण फितूर परिस्तिथी
आडवी येते मांजरासारखी
आणि अपशकुन झाला
म्हणून हारून बसतो मनुष्य
नशिबाचा बोट धरून….
विसरून जातो मग त्या देहाला
ज्यात त्याने स्वप्न
बघण्यासाठी
डोळे दिलेत…..
आपले कर्म आपल्याच
हातात दिलेत….
परिस्तिथी बदलण्यासाठी
धाव घेणारे पाय दिलेत
अरे माणसा…
एवढी श्रीमंती असताना
जवळ ….
तरीही भिकाऱ्यासारखं
रडणं सोड…..
घे भरारी उंच आणि
हरवं त्या आसवांना….
जे तुला कमजोर करून
वाहतात …
फेकून दे फाटके विचार
खरकट्यासारखं….
जे तुला वाटेवरून परत
आणतात……
प्रयत्नासाठी एक पाऊल
पुढे टाक…
आणि मग बघ
बदल कसा घडून येईल
बघशील वळून जेव्हा
पूर्ण जग असेल मागे तेव्हा……

लीना

Change Is Strange

By Leen

I went to an old friend’s graduation party this past summer. She used to be my next door neighbor and we were best friends. 656 more words

College