जगभरात अनेक उत्तम चित्रपट दरवर्षी निर्माण होत असतात. त्यामुळे त्यांत चांगल्या वाईट अनेक चित्रपटांचा समावेश होतो. असं असलं तरी त्यात ‘यार, ये मैंने आज से पहले क्यों नहीं देखा’, असं म्हणायला लावणारेही बरेचसे चित्रपट असतात.