Tags » Musuem

Ann Veronica Janssens: yellowbluepink

The Wellcome Collection

Ann Veronica Janssens: yellowbluepink

The Wellcome Collection’s first step into its ‘States of Mind’ year-long exhibition, examining our understanding of the conscious experience, is literally an immersive experience. 471 more words

Art

Jumpman

This is by far has been the longest gap I have had between posts…3 weeks to be exact.  Not only do I feel awful about it, but quite disappointed in myself . 372 more words

Looks

Week in Cologne

Hey,

I am very sorry that I didn’t write earlier, I hope you are fine and you had a nice day! I’ve been to Cologne for the first time last week to visit a friend and I can tell you – the city is really worth going to. 411 more words

About

सरदार वल्लभभाई पटेल म्युझियम .......-

सरदार वल्लभभाई म्हणजे भारताचे लोखंडी पुरुष .आज अचानकच सरदारांचे म्युझियम बघायला जायचे ठरले.एअर पोर्ट रोडवर  शाहिबाग अंडरब्रिजहून  आत थोडेसें आत वळले कि लगेच येते, हि एतिहासिक इमारत .त्याचे नाव आहे मोती शाही महल. मुगल बादशहा शहाजहान याने ई .स. १६१८ मध्ये ह्याचे बांधकाम, दुष्काळातील गरीब लोकांना काम देण्याशाठी शुरूकेले होते. हि इमारत १६२२ मध्ये बांधून पूर्ण झाली .

तेथे सुरुवातीसच  एक सुंदर कमान दिसते आणि बाजूलाच सरदार पटेल म्युझियमचे बोर्ड दिसते. तेथून आत शिरताच दूर दिसते  ती सरदार पटेल म्युझियमची भव्य ईमारत .जसे आपण पुढे जातो ,तसे डाव्या बाजूला दाट झाडी आलेली दिसते.तेथेच मोर लांडोर फिरतांना दिसतात.तसेच झाडावर चिमण्याचा चिवचिवाट ऐकायला येतो.हे सर्व ऐकतच आपण पुढे जातो ,तेथे  डाव्या बाजूस पार्किंग व्यवस्था दिसते.गाडी पार्किंगच्या समोरच दिसते तिकीट विंडो .तिकीट घेऊन आपण चालत पोहचतो ऐतिहासिक इमारती जवळ .येथे एक सुंदर कारंजे  दिसते आणि समोरच भल्या थोरल्या पायऱ्या व मोती शाही महाल .

पायऱ्या चढून वर गेले कि येतो भव्य दरवाजा ,तेथे उभे असतात  दरवान त्यांना तिकीट देऊन आत प्रवेश केला कि नजरेस येतो  तो सरदारांचा पुतळा .आता आपण उजव्या बाजूला वळले कि फोटो लावलेले दिसतात.ते बघत बघतच आपण पोहोचतो सरदाराचे घर शाळा  जन्म स्थळ वगेरेंच्या  मोडेल जवळ.मग येते ते सरदार, नेहरू याचे मोठे पुतळे.

तेथून पुढे गेले कि येते ऑडियो विडीयो प्रदर्शनी .येथे एक एम्फी थियेटर बनविलेले  आहे.तेथे बसून आपल्याला सरदारांचे जीवन प्रसंग पडद्यावर बघायला मिळतात.त्यानंतर येते दुसरी  प्रदर्शनी तेथे नवीन टेकनोलॉजीचा उपयोग करून सरदाराबद्दलची  महिती मिळते.जसे कि सरदारांच्या आवाजात  त्यांची भाषणे चरखा फिरवून एकानंतर एक ऐकावयास मिळतात. त्या वेळची वर्तमानपत्र कि ज्यात सरदारांची महिती मिळते ते एका बोटाच्या स्पर्शाने वाचू शकतो.तेथेच मस्त क्विज खेळू शकतो.मार्क समोरील मोठ्या पडद्यावर दिसतात. तेथेच एक जेल हि आहे त्यात सरदार जेलमध्ये असतांनाचे प्रसंग जेलचे बार एका नंतर एक  दाबल्याने ऐकावयास मिळतात. आता येतो एक मोठा थोरला भारताचा नकशा .सर्व राज्याचे छोटे छोटे तुकडे पडद्यावर  इकडे तिकडे पसरलेले दिसतात.ते निरनिराळ्या रंगाचे आहेत .ते रंगा प्रमाणे स्क्रीनवर एका बाजूस गोळा करायचे आणि एक संपूर्ण प्रदेश तेयार झाला कि नक्षाकडे  बोटाने घेऊन जायचे ,योग्य असल्यास तेथे तो भाग फीट बसतो. असे करत करत संपूर्ण भारत तेयार होतो. त्या मागे विचार असा आहे कि जसे सरदारांनी एक संपूर्ण भारतराष्ट्र  निर्माण केले अर्थातच सर्व संथानिकाना एकत्र आणले तसे आपण एक संपूर्ण भारत बनविण्याचा आनंद मिळवू शकतो.हे सर्व करण्यास एवढे प्रयास  पडतात कि हेअवघड  कार्य सरदारांनी  केले म्हणून आदराने नकळतच आपण नतमस्तक होतो.त्याच्या बद्दल अभिमान  वाटतो.खरच जर सरदार नसते तर असा अखंड भारत आपल्याला बघायला मिळाला असता  का? असा प्रश्न नकळतच मनात येतो.

असे हे  निस्वार्थी  सरदार  भारताचे लोखंडी पुरुष  जेव्हा आपल्याला सोडून गेले तेव्हां त्याच्या बँक अकाऊंट मध्ये शिल्लक होते फक्त तीनशे रुपये.

वंदना  चिटणीस

Blog

Barcelona

WOW!

I could just leave it at that, but then it wouldn’t be much of a blog post…

I learned a lot during my whistle stop tour of Barcelona. 415 more words

Travel