Tags » Old Memories

They sold the restaurant

I’m not sure I ever wrote about it but I basically grew up in a restaurant. My grandfather opened a little restaurant about 38 years ago or so. 296 more words

Random

A 17 YEAR OLD GIRL SURVIVED A 2 MILE FALL WITHOUT A PARACHUTE, THEN TREKKED ALONE 10 DAYS THROUGH THE PERUVIAN RAINFOREST..

Today I found out that a 17 year old girl survived a 2 mile fall from a plane without a parachute, then trekked alone 10 days through the Peruvian rainforest. 2,235 more words

Environment

कासवे आणि आसवे

आज बऱ्याच दिवसांनी आठवणींच्या पोतडीमधून काही आठवणी शब्दरूप करून आपल्या समोर मांडण्याची इच्छा (खाज) झाली आहे. आमच्यासाठी “मामाच्या गावाला जाऊया” म्हणजे १० मिनिटावर मामाचा घर आहे तिकडे जाऊया. त्यामुळे “झुक झुक अगीन-गाडी” वगैरे प्रकार नाही. सांगण्याचा मुद्दा हा की माझे सगळे मामा आणि आम्ही एकाच शहरात. त्यामुळे आम्ही सगळ्या मामाना सर्वसाधारण महिना ३-४ वेळा भेटायचो. अर्थात त्या मुळे आम्ही तिघं, म्हणजे दस्तूर खुद्द मी, माझा स्कॉलर भाऊ आणि माझी वात्रट खोडकर ताई. अर्थात बाकीची छोटी मंडळी फार नंतर प्रकट झाली त्यामुळे मी त्यांचा इथे उल्लेख करत नाहीये. खरंतर आज जी आठवण मांडत आहे, ती, मी जेव्हा घरातला शेंडेफळ होतो तेव्हाची.

आता सगळी मामा मामी मंडळी एकाच शहरात असल्या मुले, आमचं ताईकडे आणि ताईच आमच्याकडे येणंजाण खूप. असच एकदा ताई आमच्या कडे राहायला आली होती. मला वाटतं उन्हाळ्याची सुट्टी सुरु होणार होती. माझी सकाळची शाळा, जी दुपारी सुटायची आणि मग आम्ही सुटायचो. शाळेचे संपायचे दिवस. खरंतर मला नक्की आठवत नाही की माझे शाळेचे दिवस होते की टि.म.वी चे. असो तर नित्य नियमा प्रमाणे दादा अथवा आई मला घ्यायला म्हणजे मराठीत पीकअप करायला येणार होते. आता तुम्ही म्हणाल तू घाबरायचा का एकटा घरी यायला. तर मी नाही पण आई नक्की घाबरायची. कारण लहान पणापासून अंगात माझ्या खूप कला (कळा). तर अचानक ताई म्हणाली कि “आत्या मी जाते गौरांगला आणायला”. अर्थात घरापासून शाळेचा रस्ता खूप साधा सरळ आणि सेफ. रमत गमत सुद्धा जास्तीत जास्त १० मिनिटे लागायची. तर काळजी करण्या सारखे काही नसल्याने (आईचा गैरसमज), आईने लगेच संमती दिली. ताई आणि दादा माझ्याच शाळेत असल्या मुळे त्यांना माझी शाळा माहिती होती. खरंतर मी त्यांच्या शाळेत होतो, पण लहानपणी मला ते माझ्या शाळेत आहेत असे वाटायचे. तर ताई साधारण ३री मध्ये होती आणि मी बालवाडीत (के.जी. पण पक्का पाजी) मध्ये होतो. ताईने मला पीकअप केले आणि आम्ही घराकडे जाणारा रस्ता तुडवायला लागलो. अचानक नाक्यावर आल्यावर आणि आम्ही डावीकडे वळणार असताना मी म्हणालो “थांब ताई”. मला माझ्या मित्र मंडळींनी दिलेल्या गुप्त माहितीचा स्फोट करण्याची हुक्की आली. मी ताईला म्हणालो “ताई ती नाक्यावरची विहीर आहे ना त्यात कासवे आहेत. माझा मित्र म्हणाला मला.” झालं नगाला नग भेटलेला, ताईने लगेच ती कासवे बघायचं ठरवले. चार रस्ते जिकडे मिळतात अश्या त्या नाक्यावर उभे राहून आम्ही ठरवले के आपण हा नाका पार करायचा, पलीकडे जायचे, आणि ती कासवे बघायची. त्या वेळी आम्हाला एखाद्या लढाई वर जाण्यासारखं वाटलं होत. झाला आम्ही चंग बांधला. आम्ही मोठ्या हिमतीने, सगळ्या वेगाने धावणाऱ्या गाड्या चुकवून, पलीकडे जाऊन, विहिरीच्या कठड्यावरून वाकून, कासवे पहिली. किती तो आनंद झाला त्या क्षणी!! (वादळा पूर्वीचा).

पुन्हा परतीचा प्रवास धरला. पुन्हा गाड्या चुकवल्या, आधीच्या बाजूला आलो आणि घरी पोचलो. घरात पाऊल टाकताना मला कुठल्यातरी संकटाची चाहूल लागली. मी आगाऊ पणे, आईची शाबासकीची थाप पाठीवर मिळण्यासाठी, केलेला पराक्रम ऐटीत सांगितला. त्या नंतर, दादाच्या चेहेऱ्यावर “कसला गाढव आहे हा” असा भाव, ताईच्या चेहेऱ्यावर “पचकलास !!” असे भाव आणि आईच्या चेहेऱ्यावर, माफ करा आईकडे बघायची हिंमत नाही झाली कारण शाबासकी घेण्याच्या तयारीत असलेली माझी पाठ मार खात होती. तर अश्या प्रकारे बघितली आम्ही कासवे आणि खूप गाळली आसवे.

शप्पत परत कधीच आम्ही वाकड्याने नजरेने त्या विहिरीकडे आजवर पहिले नाही !!!

Old Memories

College Moments

I always have it in September.

A wistfulness.

I loved school. Not elementary or high school though.

College.

How I loved college. I finally found a place that suited me completely. 1,041 more words

Humor

Cứu tinh

“Kem tươi béo có thể làm giảm stress, em biết không?”

Tôi tin lời anh nên tôi hớt luôn cục kem béo trên phần chóp ly kem, bỏ vô miệng. 477 more words

Old Memories

Adorable & dumb

There comes a time when you really dont know how to respond to this person who is talking blah blah and you just want to listen, it doesn’t make any sense though… 138 more words

Bitter Sweet

The end of an era: Iconic Indian brands and establishments which shut shop...

Till recently, one of the most delightful moments on a train journey through the western suburbs of Mumbai, was passing through Vile Parle station and inhaling the delicious baking smells that used to waft in to the train. 1,112 more words

Environment