Tags » Ramdev Baba

Has Baba Ramdev become too powerful to act against?

Ramdev Baba simply cannot help it. The yoga guru has been accused of creating a male chauvinistic atmosphere after a label on one of his herb products claimed to help in conceiving male child. 21 more words

पुत्रजीवक , रामदेव बाबा आणि आयुर्वेद !

काल राज्य सभेत ‘पुत्र जीवक ‘ वरून गदारोळ झाला . रामदेव बाबा यांनी आपल्या ‘दिव्य पेकिंग ‘ मधून विक्रीस उपलब्ध केलेल्या या औषधीने ‘निश्चित पुत्र प्राप्ती ‘ होते असे ‘स्टिंग ऑपरेशन ‘ या पूर्वीच दूरचित्रवाहिनीवर प्रदर्शित झाले आहे . काल त्याचा दुसरा भाग राज्य सभेत पार पडला . विनाकारण त्यात आयुर्वेद गोवला गेला .सदर प्रकरणात आयुर्वेदाची बदनामी होऊ नये म्हणून लेखन प्रपंच . .