ईडन गार्डन मैदानावर गुरुवारी भारताने धावांचा कीर्तिमान स्थापित केला. रोहित शर्माच्या आक्रित द्विशतकीय तडाख्यात कर्णधार विराट कोहलीचे छोटेखानी अर्धशतकही झाकोळून गेले. पण त्याचे कोणालाच काही नव्हते.