वारीचा पहिला दिवस देहू मंदिरात घालविला होता तेव्हा खूप चेहरे दिसले होते आणि मनाच्या कोपर्यात साठून राहिले होते , काल जेव्हा इंदापूरला रिंगण सोहळा पहायला गेलो तेव्हा विणेकरी मंडळींचे रिंगण सुरु झाले आणि अचानक एक ओळखीचा चेहरा धावताना दिसला ( फोटो मध्ये उजव्या बाजूने पहिले ) त्यांना पाहिले आणि खरच याला "आनंद सोहळा" का म्हणतात त्याची प्रचीती आली….. 7 more words