Tags » Sages

E(merging)

(Photo Credit: http://www.moderustic.com/Cobalt-Blue-G250CF-Topper.html)

Cobalt crystals line the driveway to my dreams
I seek sages to tell me what that might mean
And they tell me… 53 more words

Love

20 Transformational Truths From Sages Throughout the Ages

Throughout the ages, there have been many who have had gotten a taste of incredibly mesmerizing higher states of consciousness. Rather than keep their experiential knowledge and wisdom about the higher and deeper elements of existence to themselves they spread the word to others, be it through spoken word, written works, or other methods. 1,919 more words

Spirituality

SILENT ON THE SIDELINES

Numbers 20:7 And the Lord spake unto Moses, saying, 8 Take the rod, and gather thou the assembly together, thou, and Aaron thy brother, and speak ye unto the rock before their eyes; and it shall give forth his water, and thou shalt bring forth to them water out of the rock: so thou shalt give the congregation and their beasts drink. 762 more words

आता जायला हवी ती "जात "

काही काळापूर्वी एका गोर्या अमेरिकन विद्वान मनुष्याशी बोलणे झाले. प्रख्यात विद्यापीठात तत्वज्ञानाचा प्रोफेसर. काही वर्षांपूर्वी त्याने ख्रिस्ती धर्मातून हिंदू धर्मात कन्व्हर्ट व्हायचा प्रयत्न केला पण मग विचार बदलला. कारण त्याने “मी ब्राम्हण होऊ शकतो का? मी लग्ने लावू किंवा पूजा सांगू शकतो का? माझी शाकाहारी रहायची व शिक्षण घ्यायची तयारी आहे.” या प्रश्नाला नाही असे उत्तर मिळाले. तो अधिकार फक्त जन्माने ब्राम्हणानाच मिळू शकतो असे सांगण्यात आले.

यावर या माणसाने वाद घातला. शेवटी “दुसर्या कोणी तुला पूजा सांगायला बोलावले तर आमची हरकत नाही” असे उत्तर मिळाले. कारण त्यांना खात्री होती कोणीच असे करणार नाही.

मग त्याने विचारले की गैर ब्राम्हण हिंदू माणसाने प्रयत्न केला तर तो ब्राम्हण होऊ शकतो का? याला “हिंदू धर्मात जात बदलली जात नाही” असे उत्तर मिळाले . हिंदू धर्माचा गाढा अभ्यास असल्यामुळे याने पुराणातले खालील दाखले दिले

महर्षी वाल्मिकी – जन्माने कोष्टी पण तपश्चर्येने ब्राम्हण

महर्षी विश्वामित्र – जन्माने क्षत्रिय तपश्चर्येने ब्राम्हण

महर्षी व्यास – चार वेद व अठरा पुराणांचे कर्ते. क्षत्रिय बाप व कोळी आई.

महर्षी अगस्ती – यांचा जन्म कुंभात झाला म्हणे. खरे तर कुंभार घरी झाला पण मधल्या काळात कोणीतरी हळूच “कुंभात” केले.

विश्वास बसत नसेल तर पुराण काढून बघा.

यावर “आम्हाला वाद घालायचा नाही” असे उत्तर मिळाले.

“बौद्ध, मुस्लिम, ख्रिस्ती धर्मात ही असली बंधने नाहीत. त्या धर्मात कोणीही मोठा धर्मगुरू बनू शकतो. ज्या धर्मात एवढा भेदभाव आहे त्या धर्मात जाण्याची माझी इच्छा नाही” असे म्हणून तो बाहेर पडला.

“हिंदू धर्म या भेदभावामुळे नाहीसा होत चाललाय. कोणी आक्रमण केल्याने नव्हे. जर सगळे जुने धरुन बसाल तर एके दिवशी हिंदुत्व हरवून बसाल”

पण या सार्या लिखाण प्रपंचाचा वापर केवळ ब्राम्हण द्वेषासाठी होऊ नये ही एक प्रामाणिक इच्छा आहे. मी आणि माझे नातेवाईक, माझे अनेक मित्र ब्राम्हण आहेत. जवळजवळ सगळे जण चांगले आहेत. जातीद्वेष करणारा कोणी नाही .  सकाळी उठून “चला कोणाला तरी जातीवरून त्रास देऊ या ” म्हणणारा कोणी नाही .  पुष्कळ लोकांच्या आई वडिलांनी आणी आजी आजोबांनी ब्राम्हण नसलेल्यांचा इतक्याच हालापेष्टा काढलेल्या आहेत.

अनेक जण पुरोगामी आहेत. सुधारक विचारांचे आहेत. अनेक समाजासाठी कळकळीने झटणारे आहेत.  काही कर्मठ आहेत पण ते स्वतःलाच जास्त त्रास करून घेतात. काही जण धास्तावलेले आहेत. काही जणांना उलटा जातीवाचक त्रास ही भोगावा लागलेला आहे.

  जो काही प्रॉब्लेम आहे तो दुष्ट वृत्तीतून आलेला नाही . तो श्रद्धा  आणि  बुद्धी यांच्या झटापटीत सापडून झालेला आहे. आणि ही झटापट प्रत्येकाच्या मनात चालू चालू आहे.   या लिखाणातून वाद विवाद चर्चा घडावी आणि यातून चांगले विचार बाहेर यावेत हीच इच्छा

http://kedarsoman.wordpress.com

Marathi

Adventures in Manga

Hello everybody! Recently I’ve been looking at some anime/manga websites and books, and today I decided to draw Nabooru! I drew a kid version of her, and then the older one. 22 more words

The Legend Of Zelda

Monstrous galaxy spotted near the edge of the universe

The Rishis have said “ANATHAA VAI LOKAH”meaning ‘innumerable are the worlds’.   The more we discover, the more remains to discover.   They also said that the entire Universe is “mind stuff”, Einstein also said the same.   475 more words

Universe

A sage articulates the cultural narrative

Sages are very much in tune with their surroundings and absorb information like sponges. They are graceful and easy-going and, therefore, easily in touch with many different people and settings. 324 more words

Society