आणखी एक धगधगती सीमा रेषा “सर क्रीक” हरामी नाला

आज आपण ६८ वा स्वातंत्र्यदीन साजरा करतो आहे या आपण स्वत:ला सुरक्षित आणि स्वतंत्र समजतो कारण आपल्या सीमेच्या रक्षणाची जबाबदारी हि आपल्या जवानांवर आहे पण असे असलेतरी आपल्या ह्या सुजलाम सफलाम अश्या भारताचा सीमेचा काही भाग हा खुप प्रतिकूल आणि काटेरी आहे.