Tags » Travel & Living

A Night In Kolachi

It was the season of winter at that time. It was cold but not to cold. One of the things to love about Karachi is the weather. 908 more words

Story

There was no goodbye ..

“ It’s cloudy today, think it’ll rain ?”
“I hope it does … “ he said looking at his mobile screen. It was nine in the morning and they had just left for work.
336 more words

Story

Welcome to Swat

It’s cold , very cold indeed. You can see the clouds, even feel them, hell you can taste them. You can see the Hindukash mountains range and disappear into the sky above. 304 more words

Travel & Living

Reportugal - Ден 1 - София - Милано - Порто / Dia 1 - Sófia - Milão - Porto

Винаги, когато започвам да пиша дневник на някое пътуване, най-трудната част за мен са уводните думи. Първите няколко изречения. Никога не съм бил добър в това да измисля добри, подходящи или интересни уводни думи. 567 more words

български

The Switzerland of the East

Do you know how soft the snow is ? Do you know how pure and how white it really is ? Do you know how cold it is ? 217 more words

Travel & Living

Explore -Borneo Golf resort 

Hi everyone, i am currently working at this beautiful resort called ” Borneo Golf Resort” but I based in headquarters office in tanjung Aru.

Let me shares few pictures of the beautiful areas in the resort. 98 more words

General 📑

​पावसात न भिजणारी माणसं.

आज पाऊस पडायला लागला आणि खिडकीबाहेर मुलांचा आवाज यायला लागला. पावसाच्या आवाजावर आवाज चढवून मुलं आपापल्या मित्र मैत्रिणींना हाका मारत होती.
सध्या तुम्ही कोणत्याही वयाचे असाल, पण शाळेत असताना चित्रकलेच्या तासाला एक चित्र सगळ्यांनी नक्कीच काढलं असेल. “पावसात खेळणारी मुले” !

खरी गंमत ही आहे की मुळात पावसात फक्त मुलंच खेळू शकतात. वयाची, मानाची, आणि खोट्या मोठेपणाची सगळी पुटं धुतली गेल्याशिवाय पाऊस तुम्हाला भिजवूच शकणार नाही.

भिजतील ते फक्त तुमचे कपडे, आणि ओल येईल तुमच्या मनाला पावसावरच्या विनाकारण रागाची. चिखलाच्या चार शिंतोडयांनी तुमच्या पोषाखाचा अपमान होईल जसा चार शेलक्या शब्दांनी होतो तुमच्या तेवढ्याच पोषाखी मनाचा. कधी काळी न घेतलेल्या निर्णयाचा राग, आज छत्री घ्यायची बुद्धी न झाल्याबद्दल स्वतःवरच काढून तुम्ही चालत राहाल गडबडीने पावसा ऐवजी दुकानांच्या पत्र्यांवरून ओघळणाऱ्या गढूळ पागोळ्यांखालून.

पावसात नखशिखांत भिजूनही कोरडी राहणारी माणसं काही कमी नाहीयेत या जगात. चप्पल चिखलात माखू नये म्हणून इंद्रधनुष्याकडेही दुर्लक्ष करण्याची चेष्टा करणाऱ्या तुम्हाला या निरागस मुलांच्या आवाजाचाही त्रासच होणार कायम.

त्यामुळे नीट लक्ष देऊन बघितलंत कधी जेव्हा एखादे बाबा किंवा आजोबा दिसतात आपल्या मुलाच्या किंवा नातीच्या जोडीने पाण्यात होड्या सोडताना. तेव्हा कळेल तुम्हाला की फक्त आव आणलेला असतो त्यांनी खरं तर अगदी जबाबदार पालकाच्या तत्परतेचा. पण प्रत्यक्षात मात्र त्यांना ओढ लागलेली असते. परत एकदा खरोखरचं भिजण्याची!

Experience