Tags » Women And Politics

The Political Role of Women in Uganda

A new dimension of women in politics emerged in recent years all over the world. More and more women have now been entering into politics. Conventional politics reflected male concerns and hence women were notably absent in politics. 806 more words

Women Politicians and Bad Hair Days

Hillary Clinton spent possibly $600 on a haircut and it made the news. For women politicians in particular, appearance matters, no matter how much we demand it doesn’t. 434 more words

मेहबूबांनी 'भारत माता की जय' म्हणावे- शिवसेना

मुंबई – ‘भारतमाता की जय’ म्हणणार्‍या कश्मिरी पंडितांनी बलिदान दिले. त्यांनी सांडलेल्या रक्ताच्या सड्यावर नवे राजशकट उभे राहत आहे म्हणून नव्या मुख्यमंत्र्यांनी शपथविधीआधी ‘भारतमाता की जय’ म्हणावे अशी अपेक्षा देशाने ठेवलीच तर वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. काश्मीरात पीडीपी-भाजप सरकारचा नवा पाळणा एकदाचा हलला आहे. निदान आता तरी कश्मीर खोर्‍यात शांतता नांदो व देशावरचे ओझे कमी होवो, अशी उपरोधिक टीका शिवसेनेने केली आहे.

 

जम्मू काश्मीरमध्ये भाजप आणि पीडीपीने सरकार स्थापनेचा दावा केला आहे. मेहबूबा मुफ्ती या नव्या मुख्यमंत्री असणार आहेत. सध्या देशात भारत माता की जय या घोषणेवरून राजकारण सुरु असताना, आता शिवसेनेने याच मुद्द्यावरून भाजपला लक्ष्य केले आहे. अफजल गुरु याला समर्थन देणाऱ्या पीडीपीसोबत भाजपने युती केल्याने शिवसेनेने ‘सामना‘ या मुखपत्राच्या अग्रलेखातून भाजपला लक्ष्य केले आहे.

मेहबूबांना मुख्यमंत्रिपदाची शपथ

जम्मू – पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी आज जम्मू काश्‍मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्याबरोबर एकूण बावीस मंत्र्यांनी शपथ घेतली. सत्तेत सहकारी पक्ष असलेल्या भाजपला यंदा अधिक मंत्रिपदे मिळाली आहेत.

राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी मेहबूबा मुफ्ती यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांनी उर्दूमध्ये शपथ घेतली. त्यांच्यानंतर गेल्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले भाजप नेते निर्मलसिंह यांनी पुन्हा याच पदाची शपथ घेतली. गेल्या मंत्रिमंडळात भाजपला सहा मंत्रिपदे मिळाली होती. आज मात्र त्यांच्या आठ मंत्र्यांचा शपथविधी झाला. तसेच तीन राज्यमंत्रिपदेही मिळाली. पीडीपीच्या कॅबिनेट मंत्र्यांची संख्या अकरावरून नऊवर आली आहे. शपथविधीच्या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला उपस्थित होते. या शपथविधीसाठी विशेष निमंत्रित असलेले वेंकय्या नायडू, हरसिम्रत कौर बादल आणि जितेंद्रसिंह हे तिघे केंद्रीय मंत्री मुफ्ती आणि निर्मलसिंह यांचा शपथविधी झाल्यानंतर तेथे पोचले. पीडीपीचे खासदार तारीक हमीद कारा आणि काँग्रेसने शपथविधीवर बहिष्कार घातला होता.

Women and Politics, Intersectionalities and Inclusion

The political Studies Association’s Women and Politics Specialist Group (WPSG) meeting was perhaps the most thought-provoking event that I attended during my brief passage to Brighton for the… 987 more words

Trans Politics

An Unexpected History

I have officially completed the top of the Century Quilt without harming myself or the sewing machine. It just goes to show what can be completed in the dead of winter when one is (a) retired with no responsibilities other than feeding the cat and (b) there are no little ones underfoot. 738 more words

Humor

Feminist Threat: A reality or hallucination?

As I sit quietly on a fence just behind my house, I noticed an unusual banter between a young man believed to be in his forties and a young slim lady of about nineteen to twenty years there about. 296 more words

Rants